NHM Jalgaon Bharti 2022
NHM Jalgaon Bharti 2022 Announced 03 Various post. Bellow you can find All details about Post of NHM Jalgaon Recruitment 2022.
NHM Jalgaon: राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत ०३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Jalgaon Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ०३
Post Name (पदाचे नाव):
- PMW (NLEP)
- STLS टीबी पर्यवेक्षक (NTEP)
Qualification (शिक्षण) :
- PMW (NLEP) -१२ वी + PMW प्रमाणपत्र
- STLS टीबी पर्यवेक्षक (NTEP) – DMLT
Age Limit (वय) :
- नियमानुसार
Pay Scale (वेतन):
- PMW (NLEP) – १७,०००/- रु.
- STLS टीबी पर्यवेक्षक (NTEP) – २०,०००/-
Application Mode (अर्ज कसा कराल)
- ऑनलाइन
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- जळगाव
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, जळगाव
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ मार्च २०२२
- भारतीय नौसेने अंतर्गत २५०० पदांची मेगाभरती.
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती.
- महा मेट्रो नागपूर अंतर्गत १६ पदांची भरती.
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती.
- महाराष्ट्र महामार्ग पोलीस मुंबई अंतर्गत भरती