पुण्यातील आघारकर संशोधन संस्थे अंतर्गत भरती, फक्त पदवी आणि ₹20,000 पगार! ARI Pune Bharti 2025
ARI Pune Bharti 2025 : पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (Agharkar Research Institute – ARI) मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. संस्थेकडून “प्रकल्प सहयोगी” या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. …