Cochin Shipyard Bharti 2024 | कोचीन शिपयार्ड अंतर्गत भरती.

Cochin Shipyard Bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024 : Cochin Shipyard Announced the new vacancy for 07 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Cochin Shipyard Bharti 2024.

Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड अंतर्गत ०७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२४ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Cochin Shipyard Bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024

Total Post (एकून पदे) : ०७

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ अधिकारी (यांत्रिक) : 04
  • वरिष्ठ अधिकारी (इलेक्ट्रिकल) : 02
  • वरिष्ठ अधिकारी (संस्थापन) : 01

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ अधिकारी (यांत्रिक) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी पदवी
  • वरिष्ठ अधिकारी (इलेक्ट्रिकल) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी
  • वरिष्ठ अधिकारी (संस्थापन) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीची पदवी

Age Limit (वय) :

  • ३५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ एप्रिल २०२४




इतर महत्वाच्या भरत्या.


Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts