Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक भरती.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 : Mahavitaran Vidyut Sahayak Announced the new vacancy for 5347 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mahavitaran Bharti 2024.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: महावितरण विद्युत सहाय्यक अंतर्गत 5347 पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२४ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Total Post (एकून पदे) : 5347

Post Name (पदाचे नाव):

  • विद्युत सहाय्यक – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १०+२ माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा परीक्षा उत्तीर्ण
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Age Limit (वय) :

  • १८ ते २७ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • तृतीय वर्ष- कुल मानधन रुपये १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • जाहिराय प्रकाशित करण्याची तारीख : २९ डिसेंबर २०२३
  • अर्ज करण्याची सुरुवात : ०१ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२४




इतर महत्वाच्या भरत्या.

Vartman Naukri Whatsapp