रेल्वे भरती बोर्ड मुंबई अंतर्गत भरती; संपूर्ण माहिती वाचा | Mumbai Central Railway Bharti 2024

Mumbai Central Railway Bharti 2024

Mumbai Central Railway Bharti 2024: Mumbai Central Railway Announced the new vacancy for 03 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mumbai Central Railway Bharti 2024.

Mumbai Central Railway Bharti 2024: रेल्वे भरती बोर्ड मुंबई अंतर्गत ०३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल २०२४ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mumbai Central Railway Bharti 2024

Mumbai Central Railway Bharti 2024

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ रहिवासी

Qualification (शिक्षण) :

  • राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी /DM/DNB किंवा संबंधित विशेषतेमध्ये डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • ४० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.26950/- (मूलभूत) + रु.6600/- (ग्रेड पे) + NPA

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल, मुंबई

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २२ एप्रिल २०२४



इतर महत्वाच्या भरत्या.