Fiat India Pune Bharti 2022

6056

Fiat India Pune Bharti 2022

Fiat India Pune Bharti 2022 Announced 06 Various post. Bellow you can find All details about Post of Fiat India Automobiles Pvt. Ltd. Pune.

Fiat India Pune Recruitment 2022: फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे अंतर्गत भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मार्च २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Fiat India Pune

Fiat India Pune Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • अप्रेंटिस
  • ट्रेनी

Qualification (शिक्षण) :

  • ITI + NCVT पास + 6 महिन्याचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • १८ ते २४ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • Fiat India Automobiles Pvt Ltd, Gate No 02, B-19, रांजणगाव M I D C, तालुका शिरूर, पुणे-412210

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १६ मार्च २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ मार्च २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram