Maharashtra Shikshak Bharti 2022 | Apply Here

Maharashtra Shikshak Bharti 2022

Maharashtra Shikshak Bharti Announced Various post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Shikshak Recruitment 2022.

Maharashtra Shikshak Recruitment 2022: उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Shikshak Bharti

Maharashtra Shikshak Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी व इंग्रजी)

Qualification (शिक्षण) :

  • शासकीय व निमशासकीय सेवेतून उच्च श्रेणी लघुलेखक निवृत्त असावा व श्रुतलेखन व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ६५ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • माहाराष्ट्र

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कक्ष अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र मंत्रालय मुंबई, उपसचिव, आस्था – पहिला, चौथा मजला विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई – ४०००३२

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ मार्च २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

[expand title=”Maharashtra Shikshak MegaBharti 2022.” tag=”h5″]

Maharashtra Shikshak MegaBharti 2022

Maharashtra Shikshak MegaBharti 2022 Announced Various post of Maharashtra Shikshak Bharti 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Maharashtra Shikshak MegaBharti 2022: विविध विद्यापीठांमध्ये ३०६४ शिक्षकांच्या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच नवीन भरती जाहीर करणार आहे. नेट-सेट पीएचडी पात्रता संघर्ष समितीने उच्च शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन केले होते. उच्चस्तरीय समितीने एकूण ४,०७४ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली. त्यापैकी १ हजार ६७४ प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या काळात थांबलेल्या ३,०६४ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. कोरोनाच्या काळात रखडलेल्या ३,०६४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रता संघर्ष समितीने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Shikshak Bharti

Maharashtra Shikshak Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ३०६४

Post Name (पदाचे नाव):

  • शिक्षक
Maharashtra Shikshak MegaBharti


[/expand]