Maharashtra Highway Police Mumbai Bharti 2022

8820

Maharashtra Highway Police Mumbai Bharti 2022

Maharashtra Highway Police Mumbai Announced Various post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Highway Police Mumbai Bharti 2022.

Maharashtra Highway Police: महाराष्ट्र महामार्ग पोलीस मुंबई अंतर्गत भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Highway Police

Highway Police Mumbai Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • विधी अधिकारी ग्रेड “अ”

Qualification (शिक्षण) :

  • कायद्याची पदवी

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • रु. ३५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. ६ वा मजला, मोती महल, १९५- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई – ४०० ०२०. महाराष्ट्र (भारत).

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ मार्च २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram