Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

Maharashtra State Electricity Distribution Company Ahmednagar Announced 320 Various post. Bellow you can find All details about Post of Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

Mahavitaran Ahmednagar: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अहमदनगर अंतर्गत ३२० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahavitaran Ahmednagar

Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ३२०

Post Name (पदाचे नाव):

  • लाईनमन,
  • कॉम्प्युटर ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

  • ITI सह १० वी उत्तीर्ण.

Age Limit (वय) :

  • १८ ते ३० वर्ष

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अहमदनगर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ मार्च २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram