Vibhagiy Ayukta Pune Bharti 2022

Vibhagiy Ayukta Pune Bharti 2022

Vibhagiy Ayukta Pune Bharti Announced Various post. Bellow you can find All details about Post of Vibhagiy Ayukta Pune Recruitment 2022.

Vibhagiya Ayukta Pune: विभागीय आयुक्त पुणे विभाग अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Vibhagiya Ayukta Pune

Vibhagiy Ayukta Pune Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • विशेष सरकारी वकील आणि अतिरिक्त विशेष सरकारी वकील

Qualification (शिक्षण) :

  • सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे कौन्सिल हॉल, पुणे 411001

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ मार्च २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram