Govt ITI Parbhani Bharti 2022
Government Industrial Training Institute Parbhani Announced 01 Various post. Bellow you can find All details about Post of Govt ITI Parbhani Recruitment 2022.
Govt ITI Recruitment 2022: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मार्च २०२२ २५ मार्च २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ITI Parbhani Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ०१
Post Name (पदाचे नाव):
- प्रशिक्षण समुपदेशन आणि प्लेसमेंट अधिकारी
Qualification (शिक्षण) :
- अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा
Age Limit (वय) :
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- मुलाखत
Location (नोकरीचे ठिकाण) :
- परभणी
Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र – ४३१४०१.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):
१९ मार्च २०२२२५ मार्च २०२२