MECON Bharti 2025
MECON Bharti 2025 : MECON Limited ने उपव्यवस्थापक (Deputy Manager) आणि व्यवस्थापक (Manager) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 13 जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

ऑफिशियल जाहीरात. | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा. | येथे क्लिक करा. |
MECON Bharti 2025
भरतीची माहिती
- पदाचे नाव: उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक
- एकूण जागा: 13
- अर्ज करण्याची पद्धत: पूर्णपणे ऑनलाईन
- अंतिम दिनांक: 3 ऑगस्ट 2025
- वयोमर्यादा: 30 ते 36 वर्षे दरम्यान
- अधिकृत वेबसाईट: meconlimited.co.in
आवश्यक पात्रता
- उपव्यवस्थापक पदासाठी:
- शैक्षणिक पात्रता: M.E / M.Tech (Mechanical किंवा Structural Engineering मध्ये)
- व्यवस्थापक पदासाठी:
- शैक्षणिक पात्रता: B.E / B.Tech (Civil Engineering मध्ये)
टीप: पदानुसार सविस्तर पात्रता माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही स्वरूपातील अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती नीट भरावी. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
- अर्जासाठी दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी.

महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही.