Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022: Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Announced the new vacancy for 15 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2022.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत १५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १५

Post Name (पदाचे नाव):

  • विशेषज्ञ – ०१
  • वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ – ०१
  • वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ – ०३
  • स्टाफ नर्स – १०

Qualification (शिक्षण) :

  • विशेषज्ञ – एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी
  • वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ – M.B.B.S MCI / MMC
  • वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ – M.B.B.S MCI / MMC
  • स्टाफ नर्स – GNM/B.Sc नर्सिंग

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ७० वर्षा पर्यंत

Pay Scale (वेतन):

  • विशेषज्ञ – रु. ७५,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ – रु. ६०,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ – रु. ३०,०००/-
  • स्टाफ नर्स – रु. २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली मिरज कुपवाड

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर , दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस.पी.ऑफिस जवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ४१६००३

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ नोव्हेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp

[expand title=”सांगली मिरज कुपवड महानगरपालिका अंतर्गत २० पदांची भरती.” tag=”h5″]

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2022 Announced 20 Various post. Bellow you can find All details about Post of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika: सांगली मिरज कुपवड महानगरपालिका अंतर्गत २० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika

Sangli Miraj Kupwad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २०

Post Name (पदाचे नाव):

  • डेटा एंट्री ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

  • MSCIT किंवा CCC कोर्स किंवा समतुल्य कॉम्प्युटर कोर्स आणि 30 WPM सह मराठी टायपिंग आणि 40 WPM सह इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र धारण करा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ मार्च २०२





Vartman Naukri Whatsapp

[/expand]

[expand title=”सांगली मिराज व कुपवड महानगरपालिका भरती.” tag=”h5″]

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Announced Various post of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021. Bellow you can find All details about Post and Qualification.

SMKC Mahanagarpalika Bharti 2021: सांगली मिराज व कुपवड महानगरपालिका अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • विशेष कार्यकारी अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली, मिरज, सांगली

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मा. आयुक्त, सांगली मिरज कुपवड शहर महानगरपालिका, मुख्यालय, शहर पोलिस स्टेशनसमोर, सांगली.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ नोव्हेंबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.




[/expand]

[expand title=” सांगली मिराज व कुपवड महानगरपालिका २५ पदांची भरती.” tag=”h4″]

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021: सांगली मिराज व कुपवड महानगरपालिका अंतर्गत २५ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २५

Post Name (पदाचे नाव):

  • ब्रीडिंग चेकर

Qualification (शिक्षण) :

  • १० वी पास

Age Limit (वय) :

  • १८ ते ४३ वर्ष.

Pay Scale (वेतन):

  • रु. ११,२५०/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली उत्तर शिवाजीनगर सांगली

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑक्टोबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.



[/expand]