Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती. (मुदतवाढ)

Maharashtra Police Bharti 2022

महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या सर्व तरुण आणि तुरुणींसाठी’ आनंदाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी समोर आणली आहे व एक मोठी घोषणा केली आहे कि पोलीस भरतीसाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे, म्हणजेच या भरतीसाठी १५ डिसेंबर पर्यंत आता इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता.
Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022: Maharashtra Police Announced the new vacancy for 17,130 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Police Recruitment 2022.

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस विभागा अंतर्गत १७,१३० पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२२. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ०९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १७,१३०

Post Name (पदाचे नाव):

  • कॉन्स्टेबल – १४,९५६
  • कॉन्स्टेबल (ड्रायवर) – २,१७४

Qualification (शिक्षण) :

  • कॉन्स्टेबल – १२वी पास किंवा समतुल्य
  • कॉन्स्टेबल (ड्रायवर) – १२वी पास किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसंस

Age Limit (वय) :

  • १८ ते २८ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवरक्लिक करुण ०९ नोव्हेंबर पासून अर्ज करू शकता..

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण माहाराष्ट्र

(भरती कशी केली जाईल) :

  • शारीरिक चाचणी – ५० गुण (पात्र फक्त ५०% गुणांसाठी)
  • लेखी परीक्षा / MCQ – १०० गुण (पात्र किमान ४०% गुणांसाठी)

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०३ ०९ नोव्हेंबर २०२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ डिसेंबर २०२२



Vartman Naukri Whatsapp