Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2023 | Apply Now Here

285

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2023

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2023 : Osmanabad Janta Sahkari bank Announced the new vacancy for 05 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2023.

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2023: उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 05 पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२३ आहे. ही भरती ऑनलाइन ईमेल/ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Osmanabad Janata Sahakari Bank Bharti

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ०५

Post Name (पदाचे नाव):

  • मुख्याधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,प्राधान्य CA/CMA/CAIB/DFB/MBA/M.COM/LLB या विभागतून असल्यास प्राधान्य देण्यात येईल

Age Limit (वय) :

  • ४० ते ६० वर्ष ( ६० वर्षावरील उमेदवार पात्र ठरणार नाही )

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार वेतन देण्यात येईल

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन ईमेल आणि ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सदर भरती उस्मानाबाद येथे होणार आहे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मुख्य कार्यालय २४/२८-३०.२४/३३-३८ सोलापूर रोड,उस्मानाबाद
  • ईमेल-headoffice@ojsbank.com

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ डिसेंबर २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp

कल्याण डोंबिवली भरती.