IITM Pune Bharti 2023| IITM आंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | Apply Now

218

IITM Pune Bharti 2023

IITM Pune Bharti 2023: Indian Institute of Tropical Meteorology Announced the new vacancies for 03 Various posts. In this post, we are going to give you all the details about this post. Eligible candidates can Apply for this post. Below you can find All the details about the Post of IITM Pune Bharti 2023.

IITM Pune Bharti 2023: भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्रं पुणे अंतर्गत ०३ पदांची भरती. मुलाखतीची तारीख ०८ डिसेंबर २०२३ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IITM Pune Bharti 2023

IITM Pune Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • कार्यक्रम समन्वयक –I

Qualification (शिक्षण) :

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वायुमंडलिय विज्ञान विषयात मास्टर डिग्री असावी

Age Limit (वय) :

  • ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे

Pay Scale (वेतन):

  • Rs. 55,000/- Consolidated(एकत्रित)

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून,खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजार राहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे या वरील पदांसाठी भरती होणार आहे

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था डॉ. होमी भाभा रोड. पाषाण पुणे,४११००८

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०८ डिसेंबर २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 05 पदांची भरती.