Northern Railway Bharti 2023 | उत्तर रेल्वे अंतर्गत ३०५१ पदांची भरती | Apply Here

634

Northern Railway Bharti 2023

Northern Railway Bharti 2023 : Northern Railway Announced the new vacancy for 3051 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Northern Railway Bharti 2023.

Northern Railway Bharti 2023: उत्तर रेल्वे अंतर्गत ३०५१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०२३ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Northern Railway Bharti 2023

Northern Railway Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ३०५१

Post Name (पदाचे नाव):

  • अप्रेंटिस

Qualification (शिक्षण) :

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून SSC/Matriculation/१०वी परीक्षा किंवा १०+०२ किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Age Limit (वय) :

  • उमेदवाराचे १५ वर्ष वय पूर्ण हवे आणि २४ वर्षपेक्षा जास्त नको

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार वेतन देण्यात येईल

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा (ऑनलाइन अर्ज ११ डिसेंबर २०२३ पासून सुरू होतील.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उत्तर रेल्वे,लाजपत नगर दिल्ली

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ जानेवारी २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp