MahaVitaran Amravati Bharti 2023 | महावितरण अमरावती येथे विविध पदांची भारती 2023 | Apply Hare

MahaVitaran Amravati Bharti 2023

MahaVitaran Amravati Bharti 2023: Mahavitaran Amravati Announced the new vacancy for 69 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mahavitaran Amravati Recruitment 2023.

MahaVitaran Amravati Bharti 2023 : महावितरण अमरावती यांच्या अंतर्गत ६९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MahaVitaran Amravati Bharti 2023

MahaVitaran Amravati Bharti 2023

Total Post (एकून पदे) : ६९

Post Name (पदाचे नाव):

  • शिकाऊ उमेदवार

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रतेच्या अहर्तेसाठी मूल जाहिरात पहावी

Age Limit (वय) :

  • १८ ते ३० वर्ष

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार वेतन देण्यात येईल

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अमरावती येथे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कार्यकारी अभियंता मा.रा.वी.वी मर्या अमरावती विभाग मेजर स्टोर संकुल पॉवर हाऊस वेलकम पॉइंट,अमरावती मोर्शी पॉइंट रोड अमरावती

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • teApplication Sending Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १९ ते २१ डिसेंबर २०२३
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ डिसेंबर २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp