यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. येथे भरती. (१८ जुलै)

2527

YDCC Bharti 2021

YDCC Recruitment 2021: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. येथे ४२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


YDCC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४२

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ लिपिक Junior clerk
  • सहाय्यक कर्मचारी ( शिपाई )

Qualification (शिक्षण) :

  • कनिष्ठ लिपिक Junior clerk – कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.
  • सहाय्यक कर्मचारी ( शिपाई ) – १० पास.

Age Limit (वय) :

  • मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे
  • अपंग माजी सैनिक उमेदवारांसाठी ४५ वर्षे.
  • अंशकालीन साथी ५५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • कनिष्ठ लिपिक Junior clerk१७,०००/- ते १८,०००/-
  • सहाय्यक कर्मचारी ( शिपाई ) १४,०००/- ते १५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • यवतमाळ.

Application Fee (अर्जाची फी) :

  • ७५०/-

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १८ जुलै २०२१ रात्री ११.०० वाजेपर्यंत.




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner