VPMS Pune Bharti 2022

2208

VPMS Pune Bharti 2022

Dr. Vikhe Patil Foundation Announced Various post. Bellow you can find All details about Post of VPMS Pune Recruitment 2022.

VPMS Pune Recruitment 2022: डॉ विखे पाटील फाउंडेशन अंतर्गत विविध पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


VPMS Pune

ECHS Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • प्राचार्य
  • उपप्राचार्य
  • पूर्व प्राथमिक शिक्षक
  • टीजीटी
  • टीजीटी
  • सह-अभ्यास शिक्षक
  • परिचारिका
  • लेखा लिपिक
  • कनिष्ठ अभियंता
  • ऑफिस असिस्टंट

Qualification (शिक्षण) :

  • प्राचार्य- पदव्युत्तर आणि बी.एड. / एम.एड. प्राचार्य म्हणून 5 वर्षांचा अनुभव.
  • उप-प्राचार्य- TGT / PGT.
  • पूर्व-प्राथमिक शिक्षक- HSC/पूर्व-प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण NTT.
  • टीजीटी- इंग्रजी/गणित/सामाजिक विज्ञान/शारीरिक शिक्षणात पदवीधर आणि B.Ed.
  • टीजीटी- पदव्युत्तर आणि B.Ed.
  • सह-अभ्यास शिक्षक- भारतीय आणि पाश्चात्य संगीत, नृत्य आणि ताल, कला, जिम्नॅस्टिक्समधील विशेषज्ञ.
  • परिचारिका- GNM/B.Sc. प्रशिक्षण.
  • लेखा लिपिक- B.Com. / एम.कॉम.
  • कनिष्ठ अभियंता- स्थापत्य अभियंता / स्थापत्य अभियंता पदविका.
  • ऑफिस असिस्टंट- अनुभवासह पदवीधर.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • विंचूर, लोणी

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ एप्रिल २०२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram