SRPF Dhule GR 06 Bharti 2022

SRPF Dhule GR 06 Bharti 2022

Dhule State Reserve Police Force Announced 06 Various post. Bellow you can find All details about Post of SRPF Dhule GR 06 Bharti 2022

SRPF Dhule GR 06 Bharti: धुळे राज्य राखीव पोलीस दल अंतर्गत १९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SRPF Dhule

Dhule State Reserve Police Force Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १९

Post Name (पदाचे नाव):

  • अन्न सेवक (भोजन सेवक) आणि सफाई कामगार / सफाई कामगार (सफाईगर)

Qualification (शिक्षण) :

  • ७ वी उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • १८ ते ३८ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्ज करा.

Application Fee (अर्ज फी) :

  • खुली श्रेणी : ३००/-
  • राखीव श्रेणी: १५०/-

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • धुळे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक ६, धुळे

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०४ एप्रिल २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts