RTMNU Nagpur University Bharti 2022

RTMNU Nagpur University Bharti 2022

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Announced 01 Various post. Bellow you can find All details about Post of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Recruitment 2022.

RTMNU Nagpur University Recruitment 2022: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


RTMNU Nagpur University Bharti 2022

RTMNU Nagpur University Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • वित्त आणि लेखा अधिकारी.

Qualification (शिक्षण) :

  • चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट
  • पाच किंवा पाच वर्षापेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक संकुल, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट रोड, नागपूर-४४००३३.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १३ एप्रिल २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० एप्रिल २०२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts