RBI Bharti 2023
RBI Bharti 2023: Reserve Bank Of India Announced the new vacancy for Part Time Medical Consultant (MC) 18 Various posts. In this post, we are going to give you all the details about this post. Eligible candidates can Apply for this post. Below you can find All the details about the Post of RBI Bharti 2023.
RBI Bharti 2023: रिसर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत अर्ध वेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी १८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
RBI Bharti 2023
Total Post (एकून पदे) : १८
Post Name (पदाचे नाव):
- अर्धवेळ आरोग्य सल्लागार
Qualification (शिक्षण) :
- Applicant should possess an MBBS degree from any university recognized by the Medical Council of India in the Allopathic system of medicine.
- Applicants having a graduate degree in General Medicine can also apply for this post.
- Applicant should have a minimum of 02 (two) years post-qualification experience practicing the Allopathic system of medicine in any hospital or clinic as a Medical Practitioner.
- Applicant should have his/her dispensary or place of residence within a radius of 40 Km from the Bank’s dispensaries.
Pay Scale (वेतन):
- १००० रु प्रती तास वेतन देण्यात येईल
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- मुंबई येथे
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- रिसर्व बँक ऑफ इंडिया,मुंबई प्रादेशिक कार्यालय शाहिद भगत सिंह रोड,फोर्ट मुंबई ४००००१
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १२ डिसेंबर २०२३
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ डिसेंबर २०२३
- Date of Interview (मुलाखतीची तारीख): १२ डिसेंबर २०२३
RBI Bharti 2023
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.