PGCIL Bharti 2022
PGCIL Bharti 2022: PGCIL Announced the new vacancy for 211 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of PGCIL Bharti 2022.
PGCIL Bharti 2022: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत २११ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PGCIL Bharti 2022
Total Post (एकून पदे) : २११
Post Name (पदाचे नाव):
- डिप्लोमा ट्रेनी : २११ जागा
Qualification (शिक्षण) :
- डिप्लोमा ट्रेनी : बी.टेक. / BE / M.Tech. / ME इ. (संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
Age Limit (वय) :
- जास्तीत जास्त २७ वर्षे
Fee (अर्ज शुल्क):
- रु. ३००/-
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
Pay Scale (वेतन):
- रु. २७,५००/- दरमहा
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):३१ डिसेंबर २०२२
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ८०० पदांची भरती.
PGCIL Bharti 2022: PGCIL Announced the new vacancy for 800 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of PGCIL Bharti 2022.
PGCIL Bharti 2022: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ८०० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर २०२२ १९ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PGCIL Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ८००
Post Name (पदाचे नाव):
- क्षेत्र अभियंता (इलेक्ट्रिकल) – ५० जागा
- फील्ड इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) – १५ जागा
- क्षेत्र अभियंता (IT) – १५ जागा
- फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) – ४८० जागा
- फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) – २४० जागा
Qualification (शिक्षण) :
- क्षेत्र अभियंता (इलेक्ट्रिकल) – B.E/B.Tech./B.Sc इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल). (Eng.) ०१ वर्षाचा अनुभव
- फील्ड इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) – B.E/B.Tech./B.Sc in इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ दूरसंचार. (Eng.) ०१ वर्षाचा अनुभव
- क्षेत्र अभियंता (IT) – B.E/B.Tech. / संगणक विज्ञान / संगणक अभियंता / IT मध्ये B.Sc. (Eng.) ०१ वर्षाचा अनुभव
- फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) ०१ वर्षांचा अनुभव
- फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन / दूरसंचार अभियांत्रिकी ०१ वर्षाचा अनुभव
Age Limit (वय) :
- ११ डिसेंबर २०२२ रोजी २९ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
Fee (अर्ज शुल्क्त):
- पोस्ट क्रमांक १, २ आणि ३: सामान्य/ओबीसी: रु. ४००/-
- पद क्रमांक ४ आणि ५: सामान्य/ओबीसी: रु. ३००/-
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- संपूर्ण भारतभर
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):
११ डिसेंबर २०२२१९ डिसेंबर २०२२
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.