ESIC Kolhapur Bharti 2022 | Apply Now | अर्ज करा.

ESIC Kolhapur Bharti 2022

ESIC Kolhapur Bharti 2022: ESIC Kolhapur Announced the new vacancy for 08 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of ESIC Kolhapur Bharti 2022.

ESIC Kolhapur Bharti 2022 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ कोल्हापूर अंतर्गत ०८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ESIC Kolhapur Bharti 2022

ESIC Kolhapur Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०८

Post Name (पदाचे नाव):

  • अर्धवेळ विशेषज्ञ : ०८ जागा

Qualification (शिक्षण) :

  • अर्धवेळ विशेषज्ञ : पीजी पदवीसह एमबीबीएस (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ६९ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. ६०,०००/- दरमहा

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कोल्हापूर

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाऊस मागे, तारा पार्क, कोल्हापूर – ४१६००३

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २३ डिसेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp