Pavana Sahakari Bank Pune Bharti 2022

Pavana Sahakari Bank Pune Bharti 2022

Pavana Sahakari Bank Pune Bharti 2022 Announced 03 Various post. Bellow you can find All details about Post of Pavana Sahakari Bank Pune.

Sahakari Bank Pune: पवना सहकारी बँक पुणे अंतर्गत ०३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pavana Sahakari Bank Pune

Pavana Sahakari Bank Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • मॅनेजर आयटी
  • असिस्टंट मॅनेजर आयटी
  • एचआर मॅनेजर

Qualification (शिक्षण) :

Pavana Sahakari Bank Pune

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अध्यक्ष, पवना सहकारी बँक लि. प्लॉट क्र. C-20, H-Block, पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड, पुणे-411019

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ मार्च २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts