Panvel Mahanagarpalika Bharti 2023 | पनवेल महानगरपालिकेत विविध पदांची भरती | येथे अर्ज करा

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : Panvel Mahanagarpalika Announced the new vacancy for 10 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Panvel Mahanagarpalika Bharti 2023.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महानगरपालिका अंतर्गत १० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel MahanagarPalika Bharti 2023

Total Post (एकून पदे) : १०

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स (महिला)
  • स्टाफ नर्स (पुरुष)
  • बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी

Qualification (शिक्षण) :

  • स्टाफ नर्स (महिला)
    • Bsc nursing with MNC Registration
  • स्टाफ नर्स (पुरुष)
    • Bsc nursing with MNC Registration
  • बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी
    • 12 paas in science and paramedical basic course

Age Limit (वय) :

  • ६५ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • स्टाफ नर्स (महिला) २०,००० रु
  • स्टाफ नर्स (पुरुष) २०,००० रु
  • बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी १८,००० रु

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पनवेल

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • पनवेल महानगरपालिका,आरोग्य विभाग देवाळे,तलावाच्या समोर गोखले हॉल च्या शेजारी पनवेल,४१०२०६
  • १५fcpanvel@gmail.com

Application (अर्ज फी ) :

  • खुल्या प्रवर्गासाठी १५० रु
  • राखीव प्रवर्गांकरीता १०० रु

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २६ डिसेंबर २०२३




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp

[expand title=”कल्याण डोंबिवली भरती.” tag=”h5″]

[/expand]