पंचायत समिती धुळे अंतर्गत कोविड केयर सेंटरसाठी(10वी पास वर)”वॉर्ड बॉय” पदभरती

2183

Panchayat Samiti Dhule Recruitment 2021 Details

Panchayat Samiti Dhule Recruitment 2021: पंचायत समिती धुळे अंतर्गत 10 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Panchayat Samiti Dhule Recruitment 2021

Panchayat Samiti Dhule Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 10

Post Name (पदाचे नाव):

  • वॉर्ड बॉय – 10 पद

Qualification (शिक्षण) :

  • 10वी पास

Pay Scale (वेतन):

  • रु. 400/- प्रति दिन

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • धुळे

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती धुळे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 16 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner