राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड येथे ४६५ पदांसाठी भरती.

755

District Integral Health Society Raigad Recruitment 2020 Details

NHM Raigad Recruitment 2020:राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड 465 उमेदवारांची भरती करीत आहे. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आवश्यकता असे पर्यंत आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Raigad Recruitment 2020

NHM Raigad Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 465

Post Name (पदाचे नाव):

 • Physician  – 06
 • Anesthetist – 06
 • Medical Officer – 80
 • Ayush MO – 76
 • Staff Nurse – 202
 • Lab Technician – 48
 • Hospital Manager – 39
 • X-Ray Technician  – 08

Qualification (शिक्षण) :

 • Physician  – MD Medicine
 • Anesthetist – Degree/Diploma Anesthetist
 • Medical Officer – MBBS/BDS
 • Ayush MO – BAMS/BUMS
 • Staff Nurse – GNM/B.SC Nursing/ANM
 • Lab Technician – B.Sc.DMLT From Govt.Recogniz Institute
 • Hospital Manager – Any Medical Graduate with one Year experience of Hostpital administration
 • X-Ray Technician  – Retd X-Ray Technician

Age Limit (वय) :

 • किमान वय १८ वर्ष व कमाल वय खुल्या प्रवार्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहिल

Pay Scale (वेतन):

 • Physician  – रु.७५,०००/- + performance
 • Anesthetist – रु.७५,०००/- + performance
 • Medical Officer – MBBS – रु.६०,०००/-/BDS -रु.२८,०००/-
 • Ayush MO – रु.२८,०००/-
 • Staff Nurse – GNM/B.SC Nursing – रु २८,०००/-/ANM – रु.१८,०००/-
 • Lab Technician – रु.१७,०००/-
 • Hospital Manager – रु.३५,०००/-
 • X-Ray Technician  – रु.१७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • रायगड,अलीबाग

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • जिल्हा रुग्णालय अलिबाग . सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत सुरू राहिल .

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आवश्यकता असे पर्यंत किंवा उमेदवार उपलब्ध होई पर्यंतथेट मुलाखती घेण्यात येतील याची नोंद घ्यावी .Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.