नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मुंबई येथे भरती.

2494

NABCONS Recruitment 2021

NABCONS Recruitment 2021: नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मुंबई येथे ८५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NABCONS Recruitment 2021

NABCONS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८५

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ व मध्यम स्तरीय सल्लागार – २३
  • गणती – ६३

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ व मध्यम स्तरीय सल्लागार – कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी मध्ये पदवीधर / पदव्युत्तर / २-4 वर्षांच्या अनुभवासह.
  • गणती -किमान 1-2 वर्षांचा अनुभव असलेले कोणतेही पदवीधर

Age Limit (वय) :

  • वरिष्ठ व मध्यम स्तरीय सल्लागार – जास्तीत जास्त ६५ वर्षे
  • गणती – जास्तीत जास्त ४५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ व मध्यम स्तरीय सल्लागार – ५१,०००/- रु ते ६०,०००/- रु
  • गणती – २०,०००/- रु ते २५,०००/- रु

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० जुलै २०२१






Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner