मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत भरती.

1171

Mumbai University Recruitment 2021 Details

Mumbai University Recruitment 2021: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक, फील्ड सहाय्यक उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mumbai University Recruitment 2020

Mumbai University Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • वैज्ञानिक सहाय्यक – 01
  • फील्ड सहाय्यक – 02

Qualification (शिक्षण) :

  • वैज्ञानिक सहाय्यक – M.Sc
  • फील्ड सहाय्यक – B.Sc

Pay Scale (वेतन):

  • वैज्ञानिक सहाय्यक – 18,000 p.m Fix
  • फील्ड सहाय्यक – 10,000 p.m Fix

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • pypatil2009@gmail.com
  • संचालक, रत्नागिरी उप-परिसर, मुंबई विद्यापीठ P-61 एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी. पिन कोड – 415639

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 जानेवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner