Mumbai Postal Department Bharti 2022 | Apply Here

Mumbai Postal Department Bharti 2022

Mumbai Postal Department Bharti 2022 Announced 19 Various post. Bellow you can find All details about Post of Mumbai Postal Department Recruitment 2022.

Postal Department Recruitment 2022: नवी मुंबई टपाल विभाग अंतर्गत १९ कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ आणि ०९ मे २०२२ (पोस्टनुसार) आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mumbai Postal Department

Mumbai Postal Department Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १९

Post Name (पदाचे नाव):

  • कर्मचारी कार चालक
  • कुशल कारागीर

Qualification (शिक्षण) :

  • कर्मचारी कार चालक – हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्ससह १० वी उत्तीर्ण.
  • कुशल कारागीर – कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र किंवा इयत्ता ०८ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, १३४-अ सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई-४०००१८

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ आणि ०९ मे २०२२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

[expand title=”नवी मुंबई टपाल विभाग अंतर्गत भरती” tag=”h5″]

Navi Mumbai Postal Department Bharti 2022

Navi Mumbai Postal Department Bharti 2022 Department Of Post Navi Mumbai Announced Various post of Mumbai Postal Department Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Mumbai Postal Department Recruitment 2022: नवी मुंबई टपाल विभाग अंतर्गत भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Navi Mumbai Postal Department

Navi Mumbai Postal Department Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • विमा प्रतिनिधी
  • विमा क्षेत्र अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • विमा प्रतिनिधी – १० वी पास
  • विमा क्षेत्र अधिकारी – सेवा निवृत्त अधिकारी

Age Limit (वय) :

  • विमा प्रतिनिधी – १८ ते ५० वर्ष
  • विमा क्षेत्र अधिकारी – जास्तीत जास्त ६५ वर्ष

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नवी मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर १६, वाशी ४००७०३

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०८ फेब्रुवारी २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १८ फेब्रुवारी २०२




[/expand]