MKCL Bharti 2022

MKCL Bharti 2022

Maharashtra Knowledge Corporation Limited Announced 100 Various post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Knowledge Corporation Limited Recruitment 2022.

MKCL Recruitment 2022: महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MKCL Bharti 2022

MKCL Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १००

Post Name (पदाचे नाव):

  • प्रकल्प प्रक्षिणार्थी

Qualification (शिक्षण) :

  • बी.ई. / बी.टेक. (संगणक अभियांत्रिकी/IT/E&TC), MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स), MCS (मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), M.Sc. (संगणक विज्ञान/आयटी), एम.एस. (कॉम्प्युटर सायन्स), M.E./ M.Tech (संगणक अभियांत्रिकी/IT/E&TC), मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 2022 मध्ये अंतिम सत्राची परीक्षा देणारे, एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झालेल्या बॅचमधून CDAC’S DAC अभ्यासक्रमासह इतर कोणतीही पदवी.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई, पुणे, नागपुर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०२ जून २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ जून २०२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram