Mahavitaran Osmanabad Bharti 2022 | Mahavitaran Osmanabad Recruitment

6759

Mahavitaran Osmanabad Bharti 2022

Mahavitaran Osmanabad Bharti 2022: Mahavitaran Osmanabad Announced the new vacancy for 150 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Mahavitaran Osmanabad Recruitment 2022.

Mahavitaran Osmanabad Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि अंतर्गत १५० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ते १७ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahavitaran Osmanabad Bharti 2022

Mahavitaran Osmanabad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १५०

Post Name (पदाचे नाव):

  • इलेक्ट्रिशियन / वीजतंत्री – ६५ पदे
  • वायरमन / लाइनमन / तारतंत्री – ६५ पदे
  • कोपा – २० पदे

Qualification (शिक्षण) :

  • १२ वी पास आणि इलेक्ट्रिशियन / वायरमन / लाइनमन / तारतंत्री आणि कोपा ट्रेडमध्ये ITI

Age Limit (वय) :

  • १८ ते ३० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उस्मानाबाद

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे.
  • अशेच दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी वर्तमान नोकरीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १५ नोव्हेंबर २०२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ नोव्हेंबर २०२




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp