Maharashtra Police Academy Nashik Bharti 2022

2336

Maharashtra Police Academy Nashik Bharti 2022

Maharashtra Police Academy, Nashik Announced 11 Various post. Bellow you can find All details about Post of MPA Nashik Bharti 2022.

Maharashtra Police Academy Nashik: महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत ११ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra Police Academy Nashik

Maharashtra Police Academy Nashik Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०७

Post Name (पदाचे नाव):

  • शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार – ०१
  • वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक – ०१
  • कार्यक्रम व्यवस्थापक – ०३
  • I.T. सहाय्यक – ०३
  • डेटा सहाय्यक – ०३

Qualification (शिक्षण) :

  • पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी कृपया खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात बघा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक ४२२००७.
  • mpa.recruitment.2022@gmail.com

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ एप्रिल २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram