KVK Karad Satara Bharti 2022

3027

KVK Karad Satara Bharti 2022

KVK Karad Satara Bharti 2022 Announced 06 Various post. Bellow you can find All details about Post of KVK Satara Recruitment 2022.

KVK Karad Satara Recruitment 2022: कृषी विज्ञान केंद्र कराड – सातारा अंतर्गत ०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


KVK Karad Satara

KVK Satara Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख
  • विषय तज्ञ
  • कार्यालय अधीक्षक
  • कार्यक्रम सहाय्यक
  • कुशल सहाय्यक कर्मचारी

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख – डॉक्टरेट पदवी (पीएच.डी.)
  • विषय तज्ञ – पदव्युत्तर पदवी
  • कार्यालय अधीक्षक – बॅचलर पदवी
  • कार्यक्रम सहाय्यक – बॅचलर पदवी
  • कुशल सहाय्यक कर्मचारी – मॅट्रिक किंवा समतुल्य पास किंवा ITI पास.

Application fee (अर्ज फी) :

  • अर्जासोबत जोडलेले कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, KVK- रिव्हॉल्व्हिंग फंडबे यांच्या नावे प्रक्रिया शुल्क म्हणून रु. 500/- चा राष्ट्रीयीकृत बँकेचा DD.
  • SC/ST आणि महिला उमेदवारांना प्रक्रिया शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कलवडे, ता. कराड, जि. सातारा

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, कलवडे, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र पिन- ४१५५३९

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ एप्रिल २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram