IOCL Bharti 2023 | Apply Now | १७०० पेक्षा जास्त पदांची भरती | ऑनलाइन अर्ज करा

7533

IOCL Bharti 2023

IOCL Bharti 2023: IOCL Announced the new vacancy for 1700+ Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of IOCL Bharti 2023.

IOCL Bharti 2023: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि अंतर्गत १७००+ पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IOCL Bharti 2023

IOCL Bharti 2023

Total Post (एकून पदे) : १७००+

Post Name (पदाचे नाव):

  • पदवीधर अप्रेंटिस
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस
  • ट्रेड अप्रेंटिस

Qualification (शिक्षण) :

  • पदवीधर अप्रेंटिस : पदवीधर (बीए / बी. कॉम / बी. एससी)
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस : संबंधित विषयात ०३ वर्षांचा डिप्लोमा
  • ट्रेड अप्रेंटिस : संबंधित ट्रेडमध्ये मॅट्रिक आणि आयटीआय

Age Limit (वय) :

  • वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०३ जानेवारी २०२




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp