Indian Law Society Pune Bharti 2022

Indian Law Society Pune Bharti 2022

Indian Law Society Pune Bharti 2022 Announced Various post. Bellow you can find All details about Post of Indian Law Society Pune Recruitment 2022.

Indian Law Society Pune: इंडियन लॉ सोसायटी पुणे अंतर्गत इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक, ज्युनियर क्लर्क, रजिस्ट्रार पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Indian Law Society Pune

Indian Law Society Pune Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक
  • ज्युनियर क्लर्क
  • रजिस्ट्रार

Qualification (शिक्षण) :

  • इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक – किमान उच्च द्वितीय श्रेणीसह पदवीधर (कायद्याची पदवी प्राधान्य)
  • ज्युनियर क्लर्क – किमान उच्च द्वितीय श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • रजिस्ट्रार – किमान उच्च द्वितीय श्रेणीसह पदवीधर

Age Limit (वय) :

  • इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक – ४० ते ५०
  • ज्युनियर क्लर्क – ३० ते ३५
  • रजिस्ट्रार – नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ एप्रिल २०२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts