IBPS SO Bharti 2022 | IBPS SO Recruitment 2022

3155

IBPS SO Bharti 2022

IBPS SO Bharti 2022: IBPS SO Announced the new vacancy for 710 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of IBPS SO Recruitment 2022

IBPS SO Bharti 2022: बँकिंग कर्मचारी निवड संस्था अंतर्गत ७१० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IBPS SO Bharti 2022

IBPS SO Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ७१०

Post Name (पदाचे नाव):

  • आयटी अधिकारी (स्केल-I) – ४४
  • कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल-I) – ५१६
  • राजभाषा अधिकारी (स्केल-I) – २५
  • कायदा अधिकारी (स्केल-I) – १०
  • एचआर/ कार्मिक अधिकारी (स्केल-I) – १५
  • विपणन अधिकारी (स्केल-I) – १००

Qualification (शिक्षण) :

  • शिक्षणाच्या सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पाहा.

Fee (अर्ज शुल्क) :

  • SC/ST/PWBD – रु. १७५/- (जीएसटीसह)
  • इतर सर्वांसाठी – रु. ८५० /- (जीएसटीसह)

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात बघा.

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात बघा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी वर्तमान नोकरीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०१ नोव्हेंबर २०२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ नोव्हेंबर २०२
  • IBPS SO प्रिलिम्स परीक्षा : २४ आणि ३१ डिसेंबर २०२
  • IBPS SO मुख्य परीक्षा : २९ जानेवारी २०२२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp