ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत भरती.

1397

Grant Government Medical College Mumbai Recruitment 2021 Details

GGMC Mumbai Recruitment 2021: ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक उमेदवारानी 06 मे 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Grant Government Medical College Mumbai Recruitment 2021

GGMC Mumbai Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • (बायो मेडिकल इंजिनियर) Engineer Bio Medical

Qualification (शिक्षण) :

  • BE / Diploma in Biomedical Degree

Age Limit (वय) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.25,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • मुख्य प्रशाकीय अधिकारी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रशासकीय भवन, तिसरा माळा , सर ज. जी. समूह रुग्णालय आवार, भायखळा, मुंबई-8  (यांचा कार्यालयात)

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :  06 मे 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner