CGHS Nagpur Bharti 2022
Central Government Health Scheme Nagpur Announced 10 Various post. Bellow you can find All details about Post of CGHS Nagpur Recruitment 2022.
Central Government Health Scheme: केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर अंतर्गत १० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
CGHS Nagpur Bharti 2022
Total Post (एकून पदे) : १०
Post Name (पदाचे नाव):
- फार्मासिस्ट
- स्पेशलिस्ट
- जीडीएमओ
- डेंटल सर्जन
Qualification (शिक्षण) :
- सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
Age Limit (वय) :
- ६४ वर्षे
Pay Scale (वेतन):
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- नागपूर
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- अतिरिक्त संचालक, केंद्र सरकारची आरोग्य इमारत, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स नागपूर – ४४०००६
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २१ मार्च २०२२
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ एप्रिल २०२२
- भारतीय नौसेने अंतर्गत २५०० पदांची मेगाभरती.
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती.
- महा मेट्रो नागपूर अंतर्गत १६ पदांची भरती.
- बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती.
- महाराष्ट्र महामार्ग पोलीस मुंबई अंतर्गत भरती
[expand title=”केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर भरती.” tag=”h5″]
CGHS Bharti 2021
CGHS Recruitment 2021: केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर येथे ०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
CGHS Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : ०६
Post Name (पदाचे नाव):
- सेवानिवृत्त डॉक्टर Specialists
- सेवानिवृत्त डॉक्टर GDMO
Qualification (शिक्षण) :
- सेवानिवृत्त डॉक्टर Specialists – P.G. डिग्री किंवा डिप्लोमा आणि अनुभव MBBS
- सेवानिवृत्त डॉक्टर GDMO – MBBS
Age Limit (वय) :
- ७० वर्षा खालील उमेदवार.
Pay Scale (वेतन):
- सेवानिवृत्त डॉक्टर Specialists – ९५,०००/-
- सेवानिवृत्त डॉक्टर GDMO – ७५,०००/-
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ऑफलाइन.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- नागपूर.
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- अतिरिक्त संचालक, केंद्र सरकार आरोग्य योजना, स्वास्थ्य भवन, टीव्ही टॉवर जवळ, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४०००६.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जुलै २०२१
[/expand]