Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022: Cent Bank Home Finance Ltd Announced the new vacancy for 01 post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022.

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत ०१ पदाची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • मुख्य जोखीम अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • पदवीधर (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा)

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ५० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.२० लाख प्रतिवर्ष.
  • कंपनी पॉलिसिनुसास वार्षिक वेतनवाढ

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे एचआर, कॉर्पोरेट कार्यालय, कॉर्पोरेट कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एमएमओ, ६ वा मजला, एमजी रोड, फोर्ट फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक, मुंबई-४००००१

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०३ डिसेंबर २०२
Cent Bank Home Finance Ltd Bharti 2022



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp