BSNL Bharti 2022 | BSNL Recruitment 2022

3082

BSNL Bharti 2022

BSNL Bharti 2022: BSNL Amravati, Yavatmal, Akola Announced the new vacancy for 03 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of BSNL Bharti 2022.

BSNL Bharti 2022: भारत संचार निगम लिमिटेड, अमरावती, यवतमाळ, अकोला अंतर्गत ०३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BSNL Bharti 2022

BSNL Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • अप्रेंटीस

Qualification (शिक्षण) :

  • एआयसीटीई द्वारे मान्यताप्राप्त विज्ञान पदवी, बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम (इलेक्ट्रॉनिक्स/ई आणि टीसी/संगणक/आयटी/इलेक्ट्रिकल) मध्ये त्यांची पदवी उत्तीर्ण असावी. (सविस्तर माहितीसाठी कृपाया जाहिरात पहा.)

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त २५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अमरावती, यवतमाळ, अकोला

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०७ डिसेंबर २०२




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp