BIS Bharti 2022 | Apply Here

BIS Bharti 2022

Bureau of Indian Standards Announced 337 Various post. Bellow you can find All details about Post of Bureau of Indian Standards Recruitment 2022.

BIS Recruitment 2022: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत ३३७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ मे २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BIS Bharti 2022

BIS Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ३३७

Post Name (पदाचे नाव):

  • सहाय्यक संचालक (हिंदी)
  • सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त)
  • सहाय्यक संचालक (विपणन)
  • वैयक्तिक सहाय्यक
  • सहाय्यक विभाग अधिकारी
  • सहाय्यक (संगणक सहाय्यित डिझाइन)
  • लघुलेखक
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
  • उद्यान पर्यवेक्षक
  • तांत्रिक सहाय्यक ( प्रयोगशाळा)
  • वरिष्ठ तंत्रज्ञ

Qualification (शिक्षण) :

  • सहाय्यक संचालक (हिंदी) PG हिंदीमध्ये
  • सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त) LLB/ CA
  • सहाय्यक संचालक (विपणन) MBA/ PG सामाजिक कार्यात
  • वैयक्तिक सहाय्यक पदवीधर
  • सहायक विभाग अधिकारी – पदवीधर
  • लघुलेखक पदवीधर
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक पदवीधर
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदवीधर
  • तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) संबंधित क्षेत्रात पदवी/डिप्लोमा
  • वरिष्ठ तंत्रज्ञ – संबंधित क्षेत्रात ITI

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारतभर.

Application Fee (अर्जाची फी) :

  • खुला प्रवर्ग – ५००/-
  • राखीव प्रवर्ग – १५०/-

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १९ एप्रिल २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०९ मे २०२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

[expand title=”भारतीय मानक ब्युरो येथे २८ उमेदवारांची भरती” tag=”h5″]

[/expand]

BIS Recruitment 2021.

BIS Recruitment 2021: भारतीय मानक ब्युरो येथे २८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


BIS Recruitment 2020

BIS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २८

Post Name (पदाचे नाव):

  • सिव्हिल अभियांत्रिकी Civil Engineering
  • इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी Instrumentation Engineering
  • पर्यावरण अभियांत्रिकी Environmental Engineering
  • रसायनशास्त्र Chemistry
  • कापड अभियांत्रिकी Textile Engineering

Qualification (शिक्षण) :

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ३० वर्षे.

PAYMENT OF APPLICATION FEES (फी):

  • १००/-
  • अनुसूचित जाती / जमाती / माजी सैनिक / बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती / महिला उमेदवारांना फी नाही.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०५ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner