Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022 | Apply Now

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022 : Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Announced the new vacancy for 15 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022 .

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत १५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Pune Zilla Nagari Sahakari Banks

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १५

Post Name (पदाचे नाव):

  • “लेखक” (लेखनिक)

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवी आणि M.Sc.C.I.T. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
  • G. D.C.A./J. A. I. I. B./C.A.I I. B./M.B.A./कॉम्प्युटर रिफ्रेशर कोर्स आणि बँकेत लिपिक म्हणून अनुभवाला प्राधान्य दिले जाते.

Age Limit (वय) :

  • कमीत कमी २२ वर्षे ते जास्तीत जास्त ३५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या मेल आईडीवर ईमेल करून अर्ज करू शकता.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • bankrecruitpba@gmail.com

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या मेल आईडीवर ईमेल करून अर्ज करू शकता.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १४ डिसेंबर २०२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ डिसेंबर २०२


इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp