NHM Nanded Bharti 2022 | Apply Now | अर्ज करा.

NHM Nanded Bharti 2022

NHM Nanded Bharti 2022: National Health Mission Nanded Announced the new vacancy for 06 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of NHM Nanded Recruitment 2022.

NHM Nanded Recruitment 2022: नॅशनल हेल्थ मिशन नांदेड अंतर्गत ०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Nanded Bharti 2022

NHM Nanded Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • विशेषज्ञ
    • बालरोगतज्ञ
    • भूलतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी
  • फिजिओथेरपिस्ट

Qualification (शिक्षण) :

  • बालरोगतज्ञ, भूलतज्ञ – MD/ MS Gyn / DGO / DNB
  • वैद्यकीय अधिकारीMBBS
  • फिजिओथेरपिस्ट – Graduate Degree in Physiotherapy

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • बालरोगतज्ञ, भूलतज्ञ – ७५,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी६०,०००/-
  • फिजिओथेरपिस्ट – २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नांदेड

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड.

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २३ डिसेंबर २०२




इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp