Western Naval Command Mumbai Bharti 2022

10690

Western Naval Command Mumbai Bharti 2022

Western Naval Command Mumbai Bharti 2022 Announced Various post of Western Naval Command Mumbai Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Western Naval Command: वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई अंतर्गत १२७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ मे २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Western Naval Command

Western Naval Command Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १२७

Post Name (पदाचे नाव):

  • फार्मासिस्ट – ०१
  • फायरमन – १२०
  • पीट कंट्रोल वर्कर – ०६

Qualification (शिक्षण) :

  • फार्मासिस्ट – मॅट्रिक किंवा समकक्ष आणि फार्मसी अभ्यासक्रम.
  • फायरमन –
    • मॅट्रिक किंवा समतुल्य
    • शारीरिक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे
  • पीट कंट्रोल वर्कर
    • मॅट्रिक किंवा समकक्ष
    • हिंदी / प्रादेशिक भाषा वाचण्याची आणि बोलण्याची क्षमता असावी.

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त ५६ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • फार्मासिस्ट – २९२००/- ते ९२३००/-
  • फायरमन – १९९००/- ते ६३२००/-
  • पीट कंट्रोल वर्कर – १८०००/- ते ५६९००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड बॅलाड प्लेर, टायगर गेट जवळ, मुंबई – ४०० ००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०२ मे २०२