IGI Aviation Bharti 2022 | Apply Here

15381

IGI Aviation Bharti 2022

IGI Aviation Bharti 2022 IGI Aviation Announced Various post of IGI Aviation Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

IGI Aviation Recruitment 2022: एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत १०९५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IGI Aviation

IGI Aviation Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १०९५

Post Name (पदाचे नाव):

  • ग्राहक सेवा एजंट – १०९५ पदे

Qualification (शिक्षण) :

  • १२ वी पास
  • या पदासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात आणि जे फ्रेशर आहेत ते देखील या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • या भरतीसाठी कोणतेही एव्हिएशन/एअरलाइन प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक नाही.

Age Limit (वय) :

  • १८ ते ३० वर्ष

Pay Scale (वेतन):

  • रु. १५,०००/- ते रु. २५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

लेखी परीक्षा प्रक्रिया:

  • सामान्य जागरूकता (२५ गुण)
  • विमानचालन ज्ञान (२५ गुण)
  • इंग्रजी ज्ञान (२५ गुण)
  • योग्यता आणि तर्क (२५ गुण)
  • वेळ: ९० मिनिट
  • गुण: १००
  • शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र होऊ शकतात, लेखी परीक्षा आयोजित केल्यानंतर संस्था मुलाखत तपशील पाठवेल.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ मार्च २०२