श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत भरती.

805

Shri Vasantrao Naik Government Medical College Yavatmal Recruitment 2021 Details

VNGMC Yavatmal Recruitment 2021: श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत 33 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक उमेदवारानी 28 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


VNGMC Yavatmal Recruitment 2021

VNGMC Yavatmal Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 33

Post Name (पदाचे नाव):

  • सहाय्यक प्राध्यापक – 08+1
  • व्याख्याता – 02
  • वरिष्ठ निवासी – 15
  • वैद्यकीय अधिकारी – 05
  • आवासी – 02

Qualification (शिक्षण) :

  • सहाय्यक प्राध्यापक – पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB)
  • व्याख्याता –
  • वरिष्ठ निवासी – पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB/ इतर )
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • आवासी – –

(शैक्षणिक पात्रतेचा अधिक सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात PDF बघावी. (REFER PDF)

Age Limit (वय) :

  • वयोमर्यादा : खुल्याप्रवर्गासाठी – 40 वर्षे व/ मागासवर्गीयांसाठी 45 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • यवतमाळ

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अधिष्ठाता कार्यालय श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे मुलाखत घेण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 28 एप्रिल 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner