Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022 | Apply Now | अर्ज करा.

Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022

Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022: Vasai Vikas Sahakari Bank Announced the new vacancy for 09 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022.

Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022: वसई विकास सहकारी बँक अंतर्गत ०९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022

Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०९

Post Name (पदाचे नाव):

  • मुख्य कार्यकारी अधिकारी : ०१ जागा
  • सहायक महाव्यवस्थापक : ०२ जागा
  • वरिष्ठ प्रशासक/शाखा/कायदेशीर/वसुली : ०६ जागा

Qualification (शिक्षण) :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी : पदवीधर
  • सहायक महाव्यवस्थापक : पदवी/पदव्युत्तर
  • वरिष्ठ प्रशासक/शाखा/कायदेशीर/वसुली : पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर

Age Limit (वय) :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी : कमीत कमी ३५ वर्षे आणि जास्तीत जास ६५ वर्षे
  • सहायक महाव्यवस्थापक : कमीत कमी ३५ वर्षे आणि जास्तीत जास ६५ वर्षे
  • वरिष्ठ प्रशासक/शाखा/कायदेशीर/वसुली : ५५ वर्षांपेक्षा जास्त नाही

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • वसई पालघर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कार्यवाहक महाव्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय: चिमाजी आप्पा मैदानासमोर, वसई डेपोजवळ, वसई (प.) जिल्हा-पालघर ४०१२०१
  • hrd@vasaivikasbank.co.in

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २६ डिसेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp